¡Sorpréndeme!

केंद्राच्या नव्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात रस्ते आणि रेल रोको आंदोलन | Agneepath Yojana | Sakal

2022-06-16 233 Dailymotion

भारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आणि तरुणाईला रोजगार देण्याच्या हेतूनं केंद्र सरकारनं अग्निपथ ही सैन्यभरतीसाठी नवी योजना आणली आहे. पण या योजनेविरोधात देशातील अनेक भागांमध्ये विरोध केला जातोय. केंद्र सरकारची अग्निपथ योजना नेमकी काय आहे? त्याला विरोध का होतोय? विरोध करणाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, ते जाणून घेऊयात-